
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

फिल्मी :अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळत आहे. ...

रायगड :'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
Shinde Shiv Sena Ajit Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ...

व्यापार :आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
Indian Stock Market : गेल्या आठवड्यात बाजार नुकसानीसह बंद झाला होता, त्यामुळे आजच्या चांगल्या सुरुवातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. ...

सांगली :सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
Sangli Blast news: गॅस गळती किंवा रेफ्रिजरेटरमधील दूषित गॅसमुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता; घटनेनंतर विटा शहरात हळहळ व्यक्त. ...

ऑटो :५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या 'या' कारचा भारतीय बाजारपेठेतून पत्ता कट? अधिकृत वेबसाईटवरूनही गायब
सुरक्षा मानकांमध्ये अर्थात सेफ्टी फीचर्समध्ये ५ स्टार रेटिंग मिळवणारी आणि सध्याच्या डिस्काउंट ऑफर्समध्ये जवळपास ७५००० रुपयांची सूट देणाऱ्या कारला ह्युंदाई या कंपनीने आपल्या वेबसाईटवरून हटवले आहे. ...

राष्ट्रीय :भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
२०२१ मध्ये सरकारने दरवर्षी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

क्राइम :Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
बंगळुरू सेंट्रल जेलमधील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

भक्ती :सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
१३ ते २४ नोव्हेंबर,सत्य साईबाबांचा जन्म शताब्दी सोहळा: १५० देशातून येणार हजारो भक्त, ज्यात उपराष्ट्रपती, पंतप्रधान येण्याचीही शक्यता आहे. ...

व्यापार :भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
या करारामुळे एमक्योरच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे... ...

राष्ट्रीय :दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची मालकी असलेल्या या स्टेडिअमची बांधणी १९८२ ला आशियाई खेळांसाठी करण्यात आली होती. यानंतर तिथे अनेक स्पर्धा खेळविण्यात आल्या आहेत. ...

राष्ट्रीय :भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
BJP sweeps UT Election 2025: या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आधीच भाजपाने अनेक जागा बिनविरोध पटकावल्या होत्या. जिथे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपाने आपले वर्चस्व कायम राखत काँग्रेसला चितपट केले. ...
